परदेशी लष्करी अधिकाऱ्यांची ‘इन्फंट्री स्कूल’ला भेट
भारतीय लष्करातील २५ अधिकाऱ्यांसह बांगलादेश, बोस्तवाना, मादागास्कर, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि टांझानिया या भारताच्या मित्रदेशांतील २२ अधिकारी सध्या ‘हायर डिफेन्स ओरिएंटेशन कोर्स’ (एचडीओसी) अंतर्गत प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या या प्रशिक्षणाचा भाग …